अनोळखी असूनही ओळखीच्या वाटणाऱ्या, परकी असूनही आपलेपणा दाखवणाऱ्या त्या मुलीला अनया चक्क स्वतः च्या घरी घेऊन येते. आणि मग पुढे घडते ‘एक तिची गोष्ट’!
जरा अवखळ, जरा अल्लड, पण धीट, बिनधास्त, मनात येईल ते करणारी ती मुलगी अनयाच्या मरगळलेल्या, कोमेजलेल्या मनावर जणू ताजेपणाचं गुलाबपाणी शिंपडते. अनोळखी असूनही ओळखीच्या वाटणाऱ्या, परकी असूनही आपलेपणा दाखवणाऱ्या त्या मुलीला अनया चक्क स्वतः च्या घरी घेऊन येते. आणि मग.... मग पुढे घडते ‘एक तिची गोष्ट’.......